झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ह्या मालिकेत अण्णा शेवंताशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा शेवंता त्यांना तिच्या नवऱ्याची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं सांगते.